Latest News
माथाडी कामगारांच्या २७ एकर सरकारी भूखंडावर संशयाची छाया, डेव्हलपर करारापासून ९०६ व्यवहारांपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी
कांदिवलीतील माथाडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या २७ एकर सरकारी भूखंडावरील विकास करार, ९०६ घर व्यवहार आणि कथित मुद्रांक शुल्क बुडाल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू.
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCची सुरक्षा रामभरोसे?
मुंबई APMCच्या एक्स्पोर्ट हाऊससमोरील विद्युत उपकेंद्रात विजेचा धक्का लागून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था, अनधिकृत प्रवेश आणि रात्रीच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित.
APMC NEWS IMPACT | राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCमध्ये मोठा प्रशासकीय निर्णय! 23 वर्षे मुख्यालयात ठाण मांडलेल्या अभियंत्यासह 4 अभियंत्यांच्या बदल्या
मुंबई APMCच्या अभियांत्रिकी विभागातील विकासकामांवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चार अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश झाल्याची चर्चा. पाणी साचणे, रखडलेले प्रकल्प आणि प्रशासकीय कामकाज पुन्हा चर्चेत.
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: पालघरच्या दापचरीत उभारला जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पालघरच्या दापचरी येथे ५५८.४३ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यास मंजुरी दिली. आधुनिक सुविधा, निर्यात आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार.
राष्ट्रीय बाजार मुंबई APMC मध्ये पगाराचा ‘ब्रेक’! 15 दिवस उलटले तरी अधिकारी-कर्मचारी वेतनाविना, सह्यांच्या अधिकारांवरून रंगली नवी चर्चा
मुंबई APMCमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ दिवस उलटल्यानंतरही वेतन न मिळाल्याने नाराजी वाढली आहे. पगाराच्या फाईली, प्रलंबित मंजुरी आणि ठेकेदारांच्या बिलांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई APMCतील पाण्याची टाकी धोकादायक लोखंडासह काँक्रीटचे स्लॅब लटकले, APMC व NMMC प्रशासनाचे दुर्लक्ष?
मुंबई APMCतील सुमारे २ कोटी रुपये खर्चून उभारलेली जीर्ण पाण्याची टाकी धोकादायक बनली असून लटकलेले काँक्रीट स्लॅब आणि उघड्या लोखंडी सळ्यांमुळे तातडीच्या कारवाईची मागणी होत आहे.