Latest News
मुंबई APMCमध्ये १५ टक्के कमिशनचा काळाबाजार?
मुंबई APMCमध्ये 15% कमिशन प्रकरणात ACBची कारवाई दोन अधिकारी अटकेत, नालेसफाई व कंत्राटी बिलांवर संशय वाढला.
मुंबई APMCतील नालेसफाई ठेक्यांमधील 15 टक्के कमिशन प्रकरणात अटक आरोपींना २२ मेपर्यंत एसीबी कोठडी
मुंबई APMCतील 15% कमिशन प्रकरणात अटक दोन अधिकाऱ्यांना २२ मेपर्यंत ACB कोठडी नालेसफाई ठेक्यांवरील तपास तीव्र.
मुंबई APMC मसाला मार्केटच्या E-विंगमध्ये धोक्याची घंटा, अनधिकृत कोल्ड स्टोरेजमुळे आग?
मुंबई APMC मसाला मार्केटच्या E-विंगमध्ये लागलेल्या आगीने अनधिकृत कोल्ड स्टोरेज, पोटमाळे आणि सुरक्षेतील त्रुटी उघड केल्या.
कोकणातील आंबा-काजू उत्पादक आक्रमक मुंबईत शेतकरी नेत्यांची धरपकड
कोकणातील आंबा-काजू उत्पादकांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान राजू शेट्टी, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! CM फडणवीसांची मोठी घोषणा आजपासून ₹12.35 दराने कांदा खरेदी सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आजपासून ₹12.35 दराने कांदा खरेदी सुरू करण्याची घोषणा केली शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबई APMC मध्ये डिजिटल क्रांती!
मुंबई APMC मध्ये फास्टॅग आणि बूम बॅरियर आधारित डिजिटल वाहतूक नियंत्रण प्रणाली लागू होणार. बेकायदेशीर पार्किंग, वाहतूक कोंडी आणि महसूल गळती रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल.