Latest News
इथेनॉल उत्पादनासाठी नवे धोरण जाहीर: राज्यात धान्य आणि मळीसह दुहेरी स्रोतांपासून मद्यार्कनिर्मितीला मंजुरी!
इथेनॉल धोरणांतर्गत धान्य व मळीसह दुहेरी स्रोतांपासून अल्कोहोल निर्मितीला परवानगी स्थानिक इंधन उद्योगाला चालना
संत्रा भावात उसळी! फक्त २५ टक्के बागांतच फळे, व्यापाऱ्यांमध्ये दर्जेदार संत्र्यांसाठी चढाओढ
तापमानवाढ व रोगांचा संत्रा उत्पादनावर परिणाम अमरावतीत २५% बागांत फळे, दर्जेदार फळांना ₹५० हजार/टन पर्यंत दर
मराठीत लग्नाचं आमंत्रण दिलं म्हणून विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने हल्ला, वाशी कॉलेजमधील घटनेमुळे खळबळ!
वाशी कॉलेजमध्ये मराठीत लग्नाचं आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यावर हॉकीने हल्ला. वाशी पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया भाषावादाची झळ आता कॉलेजांपर्यंत.
अकोल्यातील संततधार पावसाचा फटका – बालापूरचा ऐतिहासिक किल्ला खचला!
अकोल्यातील अविरत पावसामुळे ऐतिहासिक बालापूर किल्ल्याची भिंत कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही, पण वारसा हरपल्याची जनतेत भावना.
मुंबई,नवी मुंबई ,ठाण्यात पावसाचा कहर! लोकल धीम्यागतीने , रस्ते जलमय-पोलिसांचा इशारा: काम नसेल तर घरीच थांबा!
मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. वाहतूक कोंडी, लोकल उशिराने, शाळांना सुट्टीची शक्यता. हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी.
कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात अजितदादांचा पलटवार, आम्ही जबाबदार नाही, सब-कॉन्ट्रॅक्टरचा आमच्याशी संबंध नाही
हर्षल पाटील हे सब-कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना सरकारकडून थेट पैसे देणे शक्य नव्हते, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. जल जीवन मिशनअंतर्गत हे कंत्राट देण्यात आलं होतं आणि यामध्ये सरकारचा थेट सहभाग नाह