Latest News
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६ हजार नाही तर १२ हजार खात्यात जमा होणार - शिंदेंचा दिलासादायक निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली.
दूध पिताय ? सावधान !!!!! गाय, म्हशींचे दूध वाढावे, यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर मानवी शरीरासाठी धोकादायक
तुम्ही दूध पित असाल तर पाहून प्या. कारण गाय, म्हशींचे दूध वाढावे, यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर केला जातो. यामुळे दुधात विषयुक्त पदार्थ जातात. हे मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. दूध पिताना ते कुठून येते.
रेल्वेस्थानकावर पाणी पिताना सावधान, कारण कचऱ्याच्या बाटल्समध्ये पाणी भरून…
नागपूर रेल्वेस्थानकावर अशुद्ध पाणी विक्री केली जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिथल्या विक्रेत्यांकडून बाटल्समधील पाणी खरेदी करत असाल तर सावधान. कारण या ठिकाणी काही लोकं अशुद्ध पाणी विक्री करतात.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये
केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत मंगळवारी यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
उन्हाच्या तडाख्या पासून सुटका - मान्सून साठी अनुकूल वातावरण तयार
लवकरच बरसणार पावसाच्या सरी. यंदाच्या वर्षात गरमीने सगळ्यांनाच हैराण केलं होत. मे महिन्याचे दोन दिवस राहिले आहेत.
पांढरे नाही तर गुलाबी लसूण खाऊन तंदुरुस्त रहा
या गुलाबी लसणाची उत्पादन क्षमता पारंपरिक लसणापेक्षा जास्त आहे. औषधीय गुणधर्मही या गुलाबी लसणात भरपूर आहेत.