Latest News
दणके आणि हादरे… शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राजीनामा सत्र सुरू - जिल्हाध्यक्षांपासून सर्वांचेच राजीनामे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवावी लागेल असं विधान केलं. त्यानंतर पवार यांनी स्वत:च पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला. पवारांच्या या धक्कातं
BIG BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ‘या’ दिवशी ठरणार
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्याच्या घडीला सारं काही आलबेल नाही. कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला
BREAKING | शरद पवार यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालाआधी अमित शाह यांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा, आतली बातमी काय?
सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपच्या नेतृत्वानं आगामी निवडणुकीसाठी विश्वास व्यक्त केलाय.
अजित पवार यांचं रोखठोक भाषण, शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कामांचा उल्लेख केला.
राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष कोण होणार? ही समिती घेणार निर्णय
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले असल्याचे बोलले जात आहे.