Latest News
आता बाजारात आले शुगर फ्री आंबे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास आंबे !
एका शुगर फ्री आंब्याच्या रोपाची किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का, मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास आंबे
चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण - मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार आहे.
हातसडीच्या तांदळाचे महत्त्व माहीत आहे का?, प्रक्रिया केलेल्या तांदळातून निघून जातात हे जीवनसत्व
मीलवर प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ.
रोजच्या जीवनात विविध भाज्यांचे सेवन आपण करतोच पण त्यातील भेंडी चे विविध फायदे जाणून घ्या
भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनानं त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते.
१५ मिनिटांत १९ लाख लंपास, ATM मधून रोकड काढण्याची पद्धत पाहून पोलीस हैराण
राजधानी मुंबईत गुन्ह्यांच्या आणि चोरीच्या घटना वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार वसईमधून समोर आला आहे.
धान खरेदी केंद्रांवर नियंत्रण कोण ठेवणार?, एकीकडे शेतकऱ्याला नाडायचं दुसरीकडे राईस मीलर्सला
कमी दरात धान केंद्रांवर खराब धान खरेदी?, राईस मीलर्सच्या पथ्यावर निकृष्ट धान