Latest News
मोसंबी शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी ; ग्राहकांना मात्र चढ्या दरानेच विक्री
दरवर्षी इतर फळपिकांच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच असतो. मोसंबीचे दर मात्र नेहमीच चढेच राहिलेले असतात. यंदा मात्र, बदलत्या वातावरणाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. टनामागे तब्बल ४० ते ५०
कापसाची दरवाढ सुरूच; भाव १० हजारी पार करण्याची शक्यता
यंदा कापसाच्या क्षेत्रात कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. परिणामी बाजारात कापसाची आवक कमी असल्याने दिवसेंदिवस दरवाढ पहायला मिळत आहे. विविध कारणांमुळे कापसाच्या क्षेत्रात कमालीची घट झाल्याचा परिणाम उत्पा
नवी मुंबईत विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात; ७२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण
नवी मुंबई महानगरपालिके तर्फे पालिकेसह खासगी २०६ शाळांमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरोना प्रसार थांबत नसल्याने लहान मुलांमधील कोरोनाचा धोका टाळण्यासाठी शासना तर्फे हे लसीकरण करण्यात येत आहे. १
नवी मुंबईमध्ये ओमीक्रॉनसह कोरोना रुग्णांचा आकडा प्रतिदिन ५००; नवी मुंबईची चिंता वाढली
नवी मुंबई महापालिका हद्दीत सध्या ओमीक्रॉन रुग्ण संख्या ६ वर पोहचली असून ५०० रुग्ण प्रतिदिन आढळून येत आहेत. मुंबई APMC मार्केटमध्ये प्रतिदिन २ ते ४ कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय प्रतिदिन रुग्णसंख्
फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना झटका; केंद्र सरकार करणार कारवाई
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकरित्या देशभरातील १० लाख श
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य; ग्राहकांचे स्वागत कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी
२०२२ या नववर्षाला सुरुवात झाली असून अनेकांनी नववर्षाच्या संकल्पांची यादीही केली आहे. शिवाय लोकांकडून जमेल त्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजार