Latest News
कापूस तेजीत आणखी दरवाढीचा अंदाज
कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी या पिकाचा बाजारपेठेत तोरा कायम आहे. सरकीच्या दरातील चढ-उताराचा परिणाम कापसावरही होत असला तरी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे त्याचे सोनेच होणार अस
माथाडी कामगारांचा मुंबई APMC प्रशासकीय कार्यालयाचा ताबा; ८ तासांनंतर आंदोलन मागे
कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापाऱ्याने ५० किलो पेक्षा जास्त गोणी मागवल्याने माथाडी कामगार यांनी थेट एपीएमसी प्रशासकीय इमारती मध्ये सकाळी ८ पासून शेकडो कामगारांनी आंदोलन सुरू केले. सचिव, सभापती आणि इतर
मुंबई पोलिसाचा मुलगा न्यूझीलंड पोलीस अधिकारी; वाचा सविस्तर
महाराष्ट्रातील पोलिसाचा एक मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करतो. नोकरीसाठी न्यूझीलंड सारख्या देशात जातो. तिथेच हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण वेटरचं काम करत करत पूर्ण करतो. त्या क्षेत्रात अधिकारी पदावर पोहोचतो. मात्र
शेतकऱ्याचा हंबरडा; अडीच एकराची राखरांगोळी
ऊस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊस साखर कारखान्यावर जाण्याऐवजी फडातच त्याची राखरांगोळी होण्याच्या घटना वाढत आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप
आहारात ठेवा कांदा आणि ठेवा गंभीर आजार दूर
बदलत्या जीवनपध्दतींमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. यात, मधुमेह उच्च रक्तदाब, ह्रदयरोग आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश होत असतो. जगाच्या तुलनेत भारतात तर, मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत आह
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: शेतसारा वेळेत भरा, अन्यथा जमिनी शासनाच्या नावे
शेतसारा अदा करण्याकडे कायम शेतकऱ्यांचे दुर्लक्ष राहिलेले आहे. कृषीपंपाच्या थकबाकीप्रमाणेच महसूल विभागाच्या शेतसाऱ्याची अवस्था आहे. वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहिमच महावितरणने हा