Latest News
maratha reservation | पहिली पास व्यक्ती करतोय मराठ्यांचे सर्वेक्षण, मग कसे मिळणार आरक्षण… व्हिडिओ व्हायरल
मराठा आरक्षणासाठी एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरु आहे. मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज
घडामोडी वाढल्या, मनोज जरांगे यांची सही कुणी घेतली? जरांगेंची नवी मुंबई पोलिसांसोबत चर्चा, काय ठरलं?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज नवी मुंबईत धडकला आहे. त्यांचा मोर्चा आज वाशी येथे मुक्कामाला असणार आहे. पण वाशी पोहोचण्याआधी नवी मुंबईत पोलिसांनी त्यांची भेट घेतली आहे. नवी मुंबई पोलिसांन
maratha reservation | सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे मुंबईकडे, पोलिसांनी मार्ग बदलला, मुंबईत मोठा फौजफाटा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत. पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत.
सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश, न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला पायी निघाले आहेत. त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे.
देशात 16 एप्रिलला लोकसभेचं मतदान होणार? निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे खळबळ
निवडणूक आयोगाच्या एका पत्रामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या पत्रानुसार आगामी लोकसभा निवडणुका या एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या व्हायरल झालेल्या पत्रात 16 एप्रिलला लोकसभ
मुंबई हायकोर्टाच्या निकालावर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया, मुंबईला जाण्यावर ठाम?
एपीएमसी न्यूज डेस्क: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा जालन्याच्या अंतरवली सराटी गावाहून निघालेला मोर्चा आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. हा मोर्चा आता पुण्याच्या येरवडाला पोहोचला आहे.